Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • मोदींनी फटकारल्यानंतर उद्धव ठाकरेंचा नरमाईचा सूर, पाहा हा VIDEO
  • मोदींनी फटकारल्यानंतर उद्धव ठाकरेंचा नरमाईचा सूर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 05:09 PM IST | Updated On: Sep 20, 2019 05:09 PM IST

    मुंबई, 20 सप्टेंबर : राम मंदिरावर काही वाचाळांकडून बडबड सुरू आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख न करत निशाणा साधला होता. त्यावर आज उद्धव ठाकरेंनी नरमाईचा सूर ठेवत थेट प्रत्युत्तर देणं टाळलं आहे.