• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची उदयनराजेंकडून नक्कल, दाखवला आपला मोबाईल!
  • VIDEO : व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची उदयनराजेंकडून नक्कल, दाखवला आपला मोबाईल!

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 04:41 PM IST | Updated On: Jun 14, 2019 04:41 PM IST

    सोलापूर, 14 जून : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी आज पुन्हा त्यांच्या स्टाईलमध्ये अनेक विषयांवर फटकेबाजी केली वंचित हा शब्दच मला आवडत नाही, जे अधिकारांपासून इतरांना वंचित ठेवतात, तेच वंचित असतात, असं ते म्हणाले. तसंच मी कामं करतो म्हणून कॉलर उडवतो, कामं केली नसती तर कॉलर नसलेल्या चायनीज कॉलरचे शर्ट वापरावे लागले असते, असं उदयनराजे म्हणाले. लहान मुलांच्या मोबाईल वापरावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading