• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कॉलर स्टाईलबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांचं डॅशिंग उत्तर
  • VIDEO: कॉलर स्टाईलबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांचं डॅशिंग उत्तर

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 10:14 AM IST | Updated On: Apr 23, 2019 10:57 AM IST

    सातारा, 23 एप्रिल: उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब साताऱ्यात मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी उदयनराजे भोसले यांनी उद्धव ठाकरेंना साताऱ्यातून रिंगणात उतरण्याचं आव्हान केलं आणि मुख्यमंत्री आपलीच काळजी करण्यासाठी साताऱ्यात आले असा दावाही केला आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील अशी लढत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading