• होम
  • व्हिडिओ
  • माथाडी कामगारांना उदयनराजेंनी दिलं हे आश्वासन, UNCUT भाषण
  • माथाडी कामगारांना उदयनराजेंनी दिलं हे आश्वासन, UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 09:37 PM IST | Updated On: Mar 11, 2019 09:37 PM IST

    11 मार्च : नवी मुंबईत राष्ट्रवादीचा माथाडी कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत भाषण केलं. माथाडी कायदा बदलण्याचा विचार केला तर सगळ्यात पुढे माथाडीच्या बाजूने मी असेल असं आश्वासन यावेळी उदयनराजेंनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading