सोलापूर, 14 जून : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी दुष्काळ निवारसणासाठी तुळजाभवानीला साकडं घातलं. आजही उदयनराजेंनी आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्याचा मुद्दा, आपली कॉलर उडवण्याची स्टाईल आणि लहान मुलांमधलं मोबाईल वेड या वेगवेगळ्या मुद्द्यांवर खुमासदार मतं व्यक्त केली.