• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बारामतीत जमिनी लाटणारे दलाल कोण? उदयनराजेंचा कुणावर निशाणा
  • VIDEO : बारामतीत जमिनी लाटणारे दलाल कोण? उदयनराजेंचा कुणावर निशाणा

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 04:29 PM IST | Updated On: Jun 13, 2019 04:29 PM IST

    सातारा, 13 जून : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बारामतीला नीरा डाव्या कालव्यातून बंद करण्यात आलेल्या पाणी प्रकरणावर आपल्या स्टाईलने प्रतिक्रिया दिली. जमिनी लाटण्यासाठी लोकांना पाण्यापासून दूर ठेवण्यात आलं असं विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे पाण्याच्या मुद्यावर भोसलेंचा निशाणा नेमका कुणावर असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी