• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मला फक्त शिवी द्यायची बाकी होती? उदयनराजेंनी सांगितलं 'त्या' बैठकीत काय घडलं
  • VIDEO : मला फक्त शिवी द्यायची बाकी होती? उदयनराजेंनी सांगितलं 'त्या' बैठकीत काय घडलं

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 06:37 PM IST | Updated On: Jun 17, 2019 06:37 PM IST

    नवी दिल्ली, 17 जून : नीरा देवधर कालव्याच्या पाण्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं याचा खुलासा उदयनराजेंनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी