• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका
  • VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2018 03:35 PM IST | Updated On: Aug 25, 2018 03:35 PM IST

    सातारा, 25 आॅगस्ट : नेहमीच वेगळया स्टाईलसाठी प्रसिध्द असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यानी आज सातारा नगरपालिकेतील डंपर घेऊन सातारा शहरातून फेरफटका मारला. सातारा नगरपालिकेच्यावतीने रस्ता दुरुस्तीचे काम ठेकेदारामार्फत सुरु आहे या कामाची पाहणी खासदार उदयनराजे करीत होते अचानक त्यानी डंपरची चावी हातात घरुन शहरातून रपेट मारली. यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिका-याची मात्र चांगलीच धावपळ झाली. उदयनराजेंच्या डंपर सफारीची चर्चा मात्र सातारा शहरात आज खुमासदार सुरू होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading