• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, आज पार पडला मंत्रिमंडळाचा विस्तार
  • VIDEO : उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, आज पार पडला मंत्रिमंडळाचा विस्तार

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2022 04:29 PM IST | Updated On: Aug 9, 2022 04:29 PM IST

    मागच्या दीड महिन्यापासून रखडलेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला. तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा (maharshtra cabinet expansion) मुहूर्त मिळाला. एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी