• होम
  • व्हिडिओ
  • अलिबागला जाण्याचं प्लॅन करताय? मग हा Special Report पाहाच
  • अलिबागला जाण्याचं प्लॅन करताय? मग हा Special Report पाहाच

    News18 Lokmat | Published On: Feb 1, 2019 09:34 AM IST | Updated On: Feb 1, 2019 09:34 AM IST

    मुंबई, 1 फेब्रुवारी : तुम्ही जर अलिबागला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मुंबईपासून अवघ्या तासाभरात तुम्हाला अलिबागला पोहोचता येणार आहे. आज 1 फेब्रुवारीपासून 'उबर'तर्फे गेट वे ऑफ इंडिया पासून स्पीड बोट सुरू करण्यात आली आहे. उबर तर्फे गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटा आणि मांडवा जेट्टी या दोन ठिकाणी जाण्यासाठी स्पीड बोट सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी हे अंतर अवघ्या 20 मिनीटात पार करणं शक्य होणार आहे. तर तिथून पुढे अवघ्या अर्ध्या तासात तुम्ही अलिबाग गाठू शकता. त्यामुळे एरव्ही 3 ते 5 तासांच्या प्रवासासाठी आता तुम्हाला अवघा एक तास खर्ची घालावा लागणार आहे. पाहुया न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांचा विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी