• होम
  • व्हिडिओ
  • मासे पकडायला गेलेले तरूण पाण्यात गेले वाहून, कोल्हापुरातील थरारक घटनेचा LIVE VIDEO
  • मासे पकडायला गेलेले तरूण पाण्यात गेले वाहून, कोल्हापुरातील थरारक घटनेचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 04:49 PM IST | Updated On: Jul 30, 2019 04:49 PM IST

    कोल्हापूर,30 जुलै : गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळंबा तलाव हाऊसफुल्ल झाला आहे. या पाण्यातून तलावातील मासेसुद्धा बाहेर येत असल्याने त्यांना पकडण्यासाठी अनेकांनी येथे झुंबड केली आहे. हेच मासे पकडत असताना दोन तरुण सांडव्यातून वाहून जाता जाता वाचले आहेत. सांडव्यामध्येच एका झाडाच्या फांदीमध्ये हे दोघेही तरुण जाऊन अडकले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी