• होम
  • व्हिडिओ
  • कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल
  • कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 04:49 PM IST | Updated On: Aug 31, 2019 04:49 PM IST

    कोल्हापूर, 31 ऑगस्ट : कोल्हापूर शहरातल्या गजबजलेल्या महाद्वार रोडवर दोन महिलांची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. अनैतिक संबंधातून ही हाणामारी झाल्याची चर्चा आहे. या दोघीमधील वाद आणि भांडण सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र, दोघीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या, त्यातूच दोघींनीही एकमेकांवर हल्ला करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading