• होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO
  • मुख्यमंत्र्यांच्या भरधाव ताफ्यात घुसली दुचाकी, अपघाताचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 09:06 PM IST | Updated On: Aug 24, 2019 09:06 PM IST

    अमोल गावंडे, बुलडाणा, 24 ऑगस्ट : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात दुचाकी घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव ताफ्यात दुचाकी थेट एका कारवर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात हा तरूण थोडक्यात बचावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी