Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • बारामतीत देशी दारूच्या दुकानाबाहेर दारुड्यांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल
  • बारामतीत देशी दारूच्या दुकानाबाहेर दारुड्यांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 07:39 PM IST | Updated On: Jul 23, 2019 07:39 PM IST

    जितेंद्र जाधव, बारामती, 23 जुलै : दारूची नशा एकदा काय अंगात भिनभिनली तर तळीराम काय करेल याचा नेम नाही. बारामतीमध्ये एका देशी दुकानाबाहेर दोन दारुड्यांची तुफान हाणामारी झाली आहे. पाण्यात ऐकमेकांना लोळवून दोघांनी मारामारी केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.