• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO: ट्रेनच्या दरात ते दोघे उभे होते; धक्का लागला आणि...
  • LIVE VIDEO: ट्रेनच्या दरात ते दोघे उभे होते; धक्का लागला आणि...

    News18 Lokmat | Published On: Feb 17, 2019 11:29 AM IST | Updated On: Feb 17, 2019 11:29 AM IST

    मुंबई, 17 फेब्रुवारी : मुंबईच्या दादर स्टेशनवर चालत्या रेल्वेतून दोन जण पडले. आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही प्रवाशांचा जीव वाचलाय. सीएसटीहून कसाऱ्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवेशद्वारावर उभ्या असणाऱ्या या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरील प्रवाशाचा धक्का लागला आणि हे दोघेही खाली पडले. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading