• शिंदे गटाच्या संपर्कात आणखी 2 आमदार; पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2022 07:32 PM IST | Updated On: Jun 27, 2022 07:32 PM IST

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना मोठ्या अडचणीत सापडली आहे. शिंदे गटाने सत्ता स्थापनेचा दावा केला तर अल्पमतात असलेलं ठाकरे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी