• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : छत्रपतींची 2.40 लाख स्क्वेअर फूटांची हरित कलाकृती; विहंगम दृश्य
  • VIDEO : छत्रपतींची 2.40 लाख स्क्वेअर फूटांची हरित कलाकृती; विहंगम दृश्य

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 12:50 PM IST | Updated On: Feb 19, 2019 12:50 PM IST

    लातूर, 19 फेब्रुवारी : लातूरमध्ये शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात येतेय. याला हरित शिवजयंती महोत्सव असं नाव देण्यात आलंय. यामध्ये तब्बल दोन लाख चाळीस हजार स्क्वेअर फूटांवर हरित कलाकृती साकारण्यात आलीय. लातूरचे विश्वविक्रमी रांगोळी कलावंत मंगेश निपाणीकर यांच्या प्रयत्नातून ही रांगोळी साकारलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading