• होम
  • व्हिडिओ
  • अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील राइड अचानक कोसळली, दुर्घटनेचा LIVE VIDEO
  • अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील राइड अचानक कोसळली, दुर्घटनेचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 09:31 PM IST | Updated On: Jul 14, 2019 09:31 PM IST

    अहमदाबाद, 14 जुलै : कांकरिया अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील एका राइडला मोठा अपघात झाला. या राइडवर जवळपास 31 जण बसलेले असताना ती अचानक खाली कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी