• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : औरंगाबादेत भररस्त्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी, तलवारीनेही केला हल्ला
  • VIDEO : औरंगाबादेत भररस्त्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी, तलवारीनेही केला हल्ला

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 08:14 PM IST | Updated On: May 31, 2019 08:14 PM IST

    औरंगाबाद, 31 मे : औरंगाबादच्या सिल्लेखाना परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात लाठ्या आणि तलवारीने तुंबळ हाणामारी झाली. वर्षभरापूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात कोर्टात साक्ष देण्यासाठी काही जण आले होते. ते कोर्टातून बाहेर पडताच दुसऱ्या गटाने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला. क्रांती चौक पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांकडून 3 जणांना अटक करण्यात आलेय. हा हाणामारीचा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी