S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 20 फुटांवर आकाशपाळणा तुटला, दोन मुलं गंभीर जखमी
  • VIDEO : 20 फुटांवर आकाशपाळणा तुटला, दोन मुलं गंभीर जखमी

    Published On: Aug 27, 2018 11:36 PM IST | Updated On: Aug 27, 2018 11:36 PM IST

    हरियाणा, 27 आॅगस्ट : हरियाणामध्ये हटकेश्वर मेळ्यामध्ये आकाश पाळण्याला अपघात झाल्याची घटना समोर आली. आकाश पाळणा सुरू असताना अचानक एका सीट 20 फुटांवर तुटले आणि खाली कोसळले या अपघात दोन शाळकरी मुलं गंभीर जखमी झाली. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी आकाश पाळणाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close