• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'ज्ञानबा तुकाराम'च्या गजरात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान
  • VIDEO : 'ज्ञानबा तुकाराम'च्या गजरात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 05:15 PM IST | Updated On: Jun 24, 2019 06:54 PM IST

    देहू, 24 जून : आषाढ महिना लागला की वारकर्‍यांना वारीचे वेश लागतात. संत ज्ञानेश्वर म्हणजे माऊली आणि तुकारामांच्या पालखी या आषाढी वारीचं आकर्षण असतात. संत तुकाराम महाराज यांच्या 334 व्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यामधून वारकरी देहूमध्ये जमले आहेत. वारकरी आजपासून पुढील 21 दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूरला विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी निघणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी