• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला
  • VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 09:33 PM IST | Updated On: Aug 7, 2019 09:33 PM IST

    कोल्हापूर, 07 ऑगस्ट : कोल्हापुरात महापुराचा फटका तुझ्यात जीव रंगला मालिकेला बसला आहे. राणादा आणि पाठकबाई पुराच्या पाण्यात अडकले होते. आता ते सुरक्षित स्थळी आहे. ज्या ठिकाणी शुटिंग सुरू होते, तिथे पाणी साचल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं आहे. अभिनेते हार्दिक जोशी यांनी न्यूज18 लोकमतशी संवाद साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी