• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोल्हा'पुरा'त अडकल्या पाठकबाई, सांगितला थरारक अनुभव
  • VIDEO : कोल्हा'पुरा'त अडकल्या पाठकबाई, सांगितला थरारक अनुभव

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 08:06 PM IST | Updated On: Aug 7, 2019 08:06 PM IST

    कोल्हापूर, 07 ऑगस्ट : कोल्हापुरात महापुराचा फटका तुझ्यात जीव रंगला मालिकेला बसला आहे. राणादा आणि पाठकबाई पुराच्या पाण्यात अडकले होते. आता ते सुरक्षित स्थळी आहे. ज्या ठिकाणी शुटिंग सुरू होते, तिथे पाणी साचल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी