• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सरकारी कामाचा अजब प्रकार, कंत्राटदाराने डांबरात लावली झाडे
  • VIDEO : सरकारी कामाचा अजब प्रकार, कंत्राटदाराने डांबरात लावली झाडे

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2022 08:06 PM IST | Updated On: Aug 6, 2022 08:06 PM IST

    राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी जितकी झाडं तोडली त्याच्या चौपट झाडे लावण्याचा नियम आहे. नियमाप्रमाणे नांदेडमध्ये महामार्गावर झाडं लावण्यात आली होती. मात्र काही दिवसातच सगळी झाडं वाळून गेली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी