• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुसळधार पावसामुळे CM साहेबांच्या घरासमोर कोसळलं झाड
  • VIDEO : मुसळधार पावसामुळे CM साहेबांच्या घरासमोर कोसळलं झाड

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2022 06:10 PM IST | Updated On: Jul 5, 2022 06:10 PM IST

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath shinde thane residence) निवासस्थनासमोरील भलेमोठे झाड कोसळले आहे. हे झाड ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी