SPECIAL REPORT: पर्यटकांना खुणवतंय चिपळुणचं सौंदर्य

स्वप्नील घाग (प्रतिनिधी) चिपळूण, 01 जानेवारी: कोकणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आता चिपळूणमधील दाभोळ खाडी खुणावतेय... दाभोळ खाडी पर्यटकांसाठी विकसीत करण्यात आलीय.. बॅकवॉटर सफारीपासून ते रात्रीची जंगल सफारी इथं अनुभवण्यास मिळतेय. पाहुयात कशी आहे दाभोळची खाडी या खास रिपोर्टमधून.

  • Share this:

Published by: Kranti Kanetkar
First published: January 1, 2020, 2:27 PM IST
Tags: ratnagiri

ताज्या बातम्या