• होम
  • व्हिडिओ
  • लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडकला भलामोठा अजगर, सुटकेचा LIVE VIDEO
  • लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडकला भलामोठा अजगर, सुटकेचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 05:45 PM IST | Updated On: Sep 27, 2019 05:50 PM IST

    वडोदरा, 27 सप्टेंबर : गुजरातमधील वडोदऱ्यात एका मोठ्या अजगराची सुटका करण्यात आली. वाईल्ड रेस्क्यू ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी या महाकाय अजगराची सुटका केली आहे. सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वडोदऱ्यातील निमेता गार्डनंमधून अजगराची सुटका करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी