Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नागपूरमध्ये तृतीयपंथीयांमध्ये गँगवॉर, घरात घुसून चमचमवर चाकूने हल्ला
  • VIDEO : नागपूरमध्ये तृतीयपंथीयांमध्ये गँगवॉर, घरात घुसून चमचमवर चाकूने हल्ला

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 09:40 PM IST | Updated On: Jun 4, 2019 09:40 PM IST

    हर्ष महाजन, नागपूर, 04 जून : नागपुरात तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला आज हिंसक वळण मिळालं. सेनापती म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतियपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील किन्नर चमचमवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. कळमना पोलीस स्टेशन हद्दीत कामनानगरात परिसरात ही घटना घडली.