• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अमृतसर रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टळली, थोडक्यात थांबली ट्रेन
  • VIDEO: अमृतसर रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टळली, थोडक्यात थांबली ट्रेन

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2018 07:24 PM IST | Updated On: Oct 22, 2018 07:24 PM IST

    गेल्या शुक्रवारी झालेला अमृतसर रेल्वे अपघात कुठे शांत होत नाही तोच मध्य प्रदेशमध्ये आणखी एक भीषण रेल्वे अपघात होता होता टळला आहे. मंडलामध्ये नैनपुर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक रेल्वे अपघात झाला असता पण तो टळला. त्याचाच हा व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे. जामगावजवळ रेल्वे फाटक पार करताना एका इसमाची कार ट्रॅकमध्ये अडकली आणि त्याचवेळी समोरून वेगात रेल्वे येत होती. पण रेल्वे चालकाच्या सर्तकतेमुळे वेगात असलेली रेल्वे वेळीच थांबवण्यात आली. त्यामुळे अमृतसर रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टळली असं म्हणायला हरकत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी