• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दुगारवाडी धबधब्यात अडकले पर्यटक,1 जण बेपत्ता तर 1 जण गेला वाहून
  • VIDEO : दुगारवाडी धबधब्यात अडकले पर्यटक,1 जण बेपत्ता तर 1 जण गेला वाहून

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2022 05:58 PM IST | Updated On: Aug 8, 2022 06:10 PM IST

    नाशिकच्या दुगारवाडी धबधबा (Dugarwadi waterfall) परिसरात पर्यटनासाठी गेलेले २२ पर्यटक काल संध्याकाळच्या सुमारास पाण्यात अडकल्याची घटना घडली होती. पोलीस, ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने या सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी