• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदी सरकारच्या बजेटनंतर गुतवणूकदारांचे बुडाले 5 लाख कोटी, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • VIDEO : मोदी सरकारच्या बजेटनंतर गुतवणूकदारांचे बुडाले 5 लाख कोटी, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 07:36 PM IST | Updated On: Jul 8, 2019 07:36 PM IST

    मुंबई, 08 जुलै : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींची भेट घेतली. ईव्हीएमच्या मुद्यावर राज ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये अर्धा तास चर्चा झाली. तर दुसरीकडे मोदी सरकार-2 च्या पहिल्या बजेटनंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. गुंतवणूकदारांचे 2 दिवसांत तब्बल 5 लाख कोटी बुडाले आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी