• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंनी मानले अदृश्य हातांचे आभार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO : उद्धव ठाकरेंनी मानले अदृश्य हातांचे आभार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 04:38 PM IST | Updated On: Jun 6, 2019 04:47 PM IST

    मुंबई, 06 जून : आमची युती दोन तीन मंत्रिपदांसाठी नाही तर हिंदुत्वासाठी आहे असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात स्पष्ट केलं. विजयासाठी मदत केलेल्या दृश्य आणि अदृश्य हातांचेही त्यांनी आभार मानले. तर दुसरीकडे तेलंगणामध्ये कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. या आणि इतर महत्त्वाचा 18 बातम्या..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading