• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एसटीचे आरक्षण आता 2 महिन्याआधीच मिळणार, या आणि इतर 18 बातम्या
  • VIDEO : एसटीचे आरक्षण आता 2 महिन्याआधीच मिळणार, या आणि इतर 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 06:53 PM IST | Updated On: Jul 24, 2019 06:53 PM IST

    मुंबई, 24 जुलै : एसटीचे आरक्षण आता 60 दिवस आधी मिळणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केली आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याकडून 48 तासात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी