• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या
  • VIDEO : चंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 04:25 PM IST | Updated On: Jul 22, 2019 04:30 PM IST

    मुंबई, 22 जुलै : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2चं श्रीहरिकोटाहून यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. रॉकेट आणि उपग्रह वेगळे करण्याची प्रक्रियाही यशस्वी झाली आहे. आता 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2चे दोन भाग चंद्रावर उतरणार आहे. या आणि इतर महत्त्वाच्या बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी