• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदी हे जगातले सहावे सर्वात आवडते पुरूष, या आणि इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO : मोदी हे जगातले सहावे सर्वात आवडते पुरूष, या आणि इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 06:42 PM IST | Updated On: Jul 20, 2019 06:42 PM IST

    मुंबई, 20 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सहावे सर्वात आवडते पुरूष ठरले आहेत. जगातील आवडत्या पुरुषांच्या यादीत बिल गेट्स अव्वल स्थानी आहेत. तर बिग बी अमिताभ बच्चन या यादीत १२ व्या स्थानी आहेत. तर दुसरीकडे मनमाडमध्ये विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्यावरच चोरट्यांनी दरोडा घातला. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी