• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वर्ल्डकपमधून 'गब्बर' बाहेर, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • VIDEO : वर्ल्डकपमधून 'गब्बर' बाहेर, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 06:34 PM IST | Updated On: Jun 19, 2019 06:34 PM IST

    मुंबई, 19 जून : विश्वचषक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामवीर शिखर धवन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखरने माघार घेतली आहे. तर दुसरीकडे अखेर नाशिकमधील मुथुट फायनान्स दरोड प्रकरणात दोघजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी