• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री फक्त याच ठिकाणाहून लढणार, या आणि इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO : मुख्यमंत्री फक्त याच ठिकाणाहून लढणार, या आणि इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 06:50 PM IST | Updated On: Jul 19, 2019 06:50 PM IST

    मुंबई, 19 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त नागपूरमधूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी न्यूज18 लोकमतला दिली.मुख्यमंत्री मुंबईतूनही निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर त्यावर आता पडदा पडला आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधात मुंबईतील एलफिन्स्टन रोडवर कॉंग्रेसचा रास्ता रोको तर दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची निदर्शनं केली. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी