• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींचा दणका, 15 भ्रष्ट अधिकाऱ्यांना नारळ, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • VIDEO : मोदींचा दणका, 15 भ्रष्ट अधिकाऱ्यांना नारळ, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 08:04 PM IST | Updated On: Jun 18, 2019 08:31 PM IST

    मुंबई, 18 जून : मोदी सरकारचा अर्थमंत्रालयातील 15 भ्रष्ट अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आलं आहे. मुख्य आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त स्तरांवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाचखोरीच्या आरोपाखील सक्तीच्या निवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हेल्मेटसक्तीच्या नावाखाली लोकांना त्रास होता कामा नये असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणेकरांना दिलासा दिला आहे. या आणि इतर महत्त्वाच्या १८ घडामोडी

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी