• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संसदेत जय श्रीरामचे नारे नको, नवनीत राणांची मागणी या आणि इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO : संसदेत जय श्रीरामचे नारे नको, नवनीत राणांची मागणी या आणि इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 07:33 PM IST | Updated On: Jun 17, 2019 07:33 PM IST

    मुंबई, 17 जून : 'संसदेत जय श्रीरामचे नारे नकोत, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी केली आहे. जय श्रीरामचे नारे देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही असं राणा यांनी व्यक्त केलं. तर दुसरीकडे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेड येथील मालमत्तेचा लिलाव होणार आहे. या आणि इतर संध्याकाळच्या महत्त्वाच्या 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close