• होम
  • व्हिडिओ
  • उदयनराजेंना आवरा नाहीतर बाहेर पडू, राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा आणि इतर टॉप 18 बातम्या
  • उदयनराजेंना आवरा नाहीतर बाहेर पडू, राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा आणि इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 04:26 PM IST | Updated On: Jun 14, 2019 04:26 PM IST

    मुंबई, 14 जून : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेटही घेतली. तर दुसरीकडे तसंच शरद पवारांनी उदयनराजेंना आवरावं नाहीतर पक्षातून बाहेर पडू, रामराजे नाईक निंबाळकरांचा इशारा दिला आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी