• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना पावसाळ्याची भेट, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना पावसाळ्याची भेट, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 07:37 PM IST | Updated On: Jun 13, 2019 07:37 PM IST

    मुंबई, 13 जून : दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांना भेट दिली आहे. आता अवघ्या 14 दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. तर दुसरीकडे चांद्रयान - 2 च्या मोहिमेनंतर 'गगनयान' हा मोहिमेचा पुढचा भाग असणार आहे. भारताची अवकाशात स्वतःचे अंतराळस्थानक निर्माण करण्याच्या तयारीत आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी