• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कात असल्याचा विखेंचा गौप्यस्फोट, या आहे आतापर्यंत टॉप 18 बातम्या
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कात असल्याचा विखेंचा गौप्यस्फोट, या आहे आतापर्यंत टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 07:00 PM IST | Updated On: Jul 12, 2019 07:00 PM IST

    मुंबई, 12 जुलै : मराठा आरक्षणाला स्थगिती नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक जण माझ्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे. या आणि इतर महत्त्वाच्या संध्याकाळपर्यंतच्या 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading