• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वसंत गीतेंची निवडणुकीच्या रिंगणातून माघार, हे आहे कारण; इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: वसंत गीतेंची निवडणुकीच्या रिंगणातून माघार, हे आहे कारण; इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 09:42 AM IST | Updated On: Oct 3, 2019 09:42 AM IST

    नाशिक, 03 ऑक्टोबर: भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून इच्छुक होते. गिरीश महाजनांशी झालेल्या चर्चेनंतर गीतेंनी हा निर्णय घेतला आहे. यासोबत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी