• होम
  • व्हिडिओ
  • #MustWatch गुरुवारचे हे टॉप 5 व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवेत
  • #MustWatch गुरुवारचे हे टॉप 5 व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवेत

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 03:34 PM IST | Updated On: Feb 7, 2019 03:34 PM IST

    तामिळनाडूमध्ये अंगावर काटा आणणारी एक घटना घडली आहे. भरधाव कारने एका रस्ता ओलांडणाऱ्या चिमुरडीला उडवलं. गंभीर जखमी झालेली चिमुरडी आता कोमात आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बदलापूरमधला चेनस्नॅचिंगचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. तिसऱ्या व्हिडिओमध्ये एक भरधाव वेगात जाणारा एक गॅसचा टँकर डिव्हायडरला धडकला आणि उलटला. चवथ्या व्हिडिओमध्ये चोरीच्या संशयावरुन एका तरूणाला भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यक्रामानंतर ही घटना घडली. तर ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आता रोबोचा वापर केला जाणार आहे. पाहुया गुरुवारी सर्वाधिक चर्चेत राहिलेले हे पाच व्हिडिओ...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading