• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उमेदवार पराभूत झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न, या आणि इतर टाॅप 18 बातम्या
  • VIDEO : उमेदवार पराभूत झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न, या आणि इतर टाॅप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 04:37 PM IST | Updated On: May 24, 2019 04:46 PM IST

    मुंबई, 24 मे : लोकसभेत विजयानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन केला. उद्या होणाऱ्या एनडीए बैठकीला सेनेच्या विजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंही उपस्थित राहणार आहे. तर माढ्यात आवडीचा उमेदवार विजयी न झाल्यामुळे एका जणांना आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी