मुंबई, 15 जून : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर रविवारचा निश्चित मुहूर्त सापडला आहे. उद्या सकाळी 11 वाजता राजभवनाच्या प्रांगणात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. तर त्याचवेळी सध्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यावर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.