• होम
  • व्हिडिओ
  • ...जेव्हा तंबाखू छाप सरपंचाला स्वातंत्र्य दिनी भाषणाला बोलावतात, पाहा हा VIDEO
  • ...जेव्हा तंबाखू छाप सरपंचाला स्वातंत्र्य दिनी भाषणाला बोलावतात, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 10:27 PM IST | Updated On: Aug 16, 2019 10:28 PM IST

    मुंबई, 16 ऑगस्ट : सोशल मीडियावर सध्या काय व्हायरल होईल याचा नेम नाही. एका तंबाखूबाज सरपंचाचा स्वातंत्र्य दिनी भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने तंबाखूबाज सरपंच कसा भाषण देऊ शकतो याची नक्कल करून दाखवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी