• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ..आणि कॅमेरामनच्या सांगण्यावरून 'टायगर'ने केला हा अफलातून स्टंट
  • VIDEO : ..आणि कॅमेरामनच्या सांगण्यावरून 'टायगर'ने केला हा अफलातून स्टंट

    News18 Lokmat | Published On: Jan 28, 2019 02:13 PM IST | Updated On: Jan 28, 2019 02:17 PM IST

    अभिनयासोबतचं आपल्या दमदार अ‍ॅक्शन आणि डान्ससाठी टायगर श्रॉफ ओळखला जातो. त्याच्या दमदार अ‍ॅक्शनचा एक LIVE पुरावा अलीकडे दिसला. तोही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर. रविवारी सकाळी तो जेव्हा एअरपोर्टवर आला, तेव्हा छायाचित्रकारांनी त्याला स्टंट करण्याची विनती केली आणि त्यानंतर लगेच टायगरनं तेथल्या बॅरिकेट्सवरून उडी मारली. त्यावेळी उपस्थित छायाचित्रकारांनी त्याची ही एक्शन कॅमेरात कैद केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading