S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : चीनमधल्या 'या' पर्वत रांगेवर अवतरलंय बर्फाचं जग
  • Special Report : चीनमधल्या 'या' पर्वत रांगेवर अवतरलंय बर्फाचं जग

    Published On: Feb 12, 2019 10:14 AM IST | Updated On: Feb 12, 2019 10:14 AM IST

    सौंदर्याची व्याख्या निसर्ग सतत सिद्ध करत असतो. ही व्यख्या सिद्ध करण्यासाठी यंदा निसर्गानं चीनमधील तियान्मेन पर्वतरांग निवडली आहे. चीनच्या हुनान प्रांतातली या पर्वतरांगेवर बर्फाचं जग निर्माण झालं आहे. गेल्या सहा दिवसांत जगभरातील एक लाखाहून अधिक पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली. पाहुया सौदर्याने नटलेल्या या पर्यटन स्थळाची एक झलक...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close