S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 3 वर्षांच्या मुलाला शाळेतून घरी सोडलं, कार पुढे जाताच चाकाखाली सापडला
  • VIDEO : 3 वर्षांच्या मुलाला शाळेतून घरी सोडलं, कार पुढे जाताच चाकाखाली सापडला

    Published On: Apr 23, 2019 07:36 PM IST | Updated On: Apr 23, 2019 07:36 PM IST

    नवी दिल्ली, 23 एप्रिल : नवी दिल्लीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आपल्या मुलाला शाळेतून घरी सोडल्यांनतर दुर्दैवानं त्याच गाडीखाली येऊन एका मुलाचा अपघात झाला. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिल्लीतील बुनकर कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, हा मुलगा तीन वर्षाच्या असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर मुलावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close